फॉंट आकार

फॉंट आकारमान

संग्रहीत उपक्रम

मराठी युनिकोड,आय.एस.एम कार्यशाळा:दिनांक 7 नोव्हेंबर,2012

विषय:मराठी युनिकोड,आय.एस.एम कार्यशाळा(ॲग्रीकल्चर आणि परिवहन विभागातील स्टाफसाठी),

ठिकाण:मंत्रालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई


मराठी इनहान्सड इनस्क्रीप्ट कळफलक कार्यशाळा:दिनांक 7 नोव्हेंबर,2012

विषय:मराठी इनहान्सड इनस्क्रीप्ट कळफलक(प्रशिक्षण आणि वापर)

ठिकाण:यशवाहिनी(यशदा),पुणे


मराठी युनिकोड,आय.एस.एम कार्यशाळा:दिनांक 5 ते 6 नोव्हेंबर,2012

विषय:मराठी युनिकोड,आय.एस.एम कार्यशाळा(सहकार आणि मार्केटींग विभागातील स्टाफसाठी),

ठिकाण:मंत्रालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई


मराठी युनिकोड,आय.एस.एम कार्यशाळा:दिनांक 3 नोव्हेंबर,2012

विषय:मराठी युनिकोड,आय.एस.एम कार्यशाळा(सहकार आणि मार्केटींग विभागातील 120 स्टाफसाठी),

ठिकाण:मंत्रालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई


इनहान्सड इनस्क्रीप्ट ट्युटर कार्यशाळा:दिनांक 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर,2012

विषय:मराठी इनहान्सड इनस्क्रीप्ट ट्युटर कार्यशाळा(अर्थ विभागातील 300 स्टाफसाठी),

ठिकाण:अर्थ विभाग,मंत्रालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई


आय.एस.एम-व्ही6 कार्यशाळा:दिनांक 10ऑक्टोबर,2012

विषय:आय.एस.एम-व्ही6कार्यशाळा(प्रशिक्षण आणि वापर),

ठिकाण:यशवाहिनी(यशदा),पुणे


महाऑनलाईन डेव्हलपर्स कार्यशाळा:दिनांक 10-13 सप्टेंबर,2012

विषय:महाऑनलाईन डेव्हलपर्स प्रशिक्षण कार्यशाळा(जी.आय.जी.डब्ल्यू,नेमस्केप,ट्रान्सलिटरेशन,आय.एस.एम-व्ही6,युनिकोड प्रशिक्षण आणि वापर)

ठिकाण:महाऑनलाईन सायन,मुंबई


मराठी इनहान्सड इनस्क्रीप्ट टंकलेखन स्पर्धा:दिनांक 1 सप्टेंबर,2012

विषय:इनस्क्रीप्ट कळफलक वापर 

ठिकाण:गृह आणि अर्थ विभाग,वर्ल्ड ट्रेड सेंटर,कफ परेड,मुंबई 


मराठी भाषा स्थानिकीकरण,प्रमाणीकीकरण,मार्गदर्शक तत्वे कार्यशाळा:दिनांक 4 ऑगस्ट,2012

विषय:प्रशिक्षण

ठिकाण:मंत्रालय,महाराष्ट्र राज्य,मुंबई

सोशल मिडियाw3c validation